blog

Road trip to historical bhuleshwar temple

भुलेश्वर मंदिर... पुण्याजवळ असलेलं अति प्राचीन असे ऐतिहासिक मंदिर. पुणे जिल्ह्यातील सिंहगडावरून निघालेलया सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गाव शेजारी आहे हे मंदिर.